UP Student Registration: उत्तर प्रदेशात बालवाटिका, अंगणवाडीतील मुलांचा डिजिटल बायोडाटा; १५ दिवसांत नोंदणीचे आदेश

UP Student Registration, U-DISE Plus Portal, Anganwadi Children : उत्तर प्रदेशातील बालवाटिका आणि अंगणवाडी केंद्रांमधील मुलांचा डिजिटल बायोडाटा तयार करण्यासाठी बेसिक शिक्षण विभागाने U-DISE Plus पोर्टलवर नवीन स्टुडंट मॉड्यूल सुरू केले आहे.
Uttar Pradesh Launches Digital Registration of Balvatika and Anganwadi Children Through the U-DISE Plus Portal

Uttar Pradesh Launches Digital Registration of Balvatika and Anganwadi Children Through the U-DISE Plus Portal

esakal

Updated on: 

उत्तर प्रदेशातील प्राथमिक व परिषदीय शाळांशी संलग्न बालवाटिका आणि अंगणवाडी केंद्रांमधील मुलांची माहिती आता डिजिटल स्वरूपात नोंदवली जाणार आहे. यासाठी राज्याच्या बेसिक शिक्षण विभागाने U-DISE Plus पोर्टलवर नवीन ‘स्टुडंट मॉड्यूल’ सुरू केले आहे. संबंधित सर्व मुलांची माहिती पुढील १५ दिवसांत अपलोड करून १०० टक्के नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com