

Urban Redevelopment Policy 2026
sakal
Uttar Pradesh city development : योगी मंत्रिमंडळाने गुरुवारी उत्तर प्रदेशातील शहरांचा कायापालट करण्यासाठी आणि आपत्तीग्रस्तांना हक्काचे छप्पर देण्यासाठी अनेक ऐतिहासिक निर्णयांवर शिक्कामोर्तब केले आहे. यामध्ये मुख्यत्वे 'नागरी पुनर्विकास नीती २०२६' आणि विस्थापित कुटुंबांच्या पुनर्वसनाचा समावेश आहे.
नागरी पुनर्विकास नीती २०२६ (Urban Redevelopment Policy) शहरांमधील जुन्या, मोडकळीस आलेल्या आणि निरुपयोगी मालमत्तांचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने ही नवीन नीती मंजूर केली आहे.