
Uttar Pradesh
Yogi Adityanath’s Dream Project :
उत्तर प्रदेश राज्याचा चेहरा-मोहरा बदलण्याचा निर्धार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. "२०४७ पर्यंत विकसित उत्तर प्रदेश" हे स्वप्न मुख्यमंत्री आदित्यनाथ पाहत आहेत. तसेच, राज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता, सखोल तंत्रज्ञान आणि डिजिटल नवोपक्रमाचे जागतिक केंद्र बनवण्याचे आहे.