

CM Yogi Adityanath
sakal
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी मेरठ, कानपूर आणि मथुरा-वृंदावन या शहरांच्या सर्वांगीण नागरी विकासाच्या (Urban Development) कृती आराखड्याचा आढावा घेतला. त्यांनी स्पष्ट केले की, या शहरांचा विकास केवळ रस्ते आणि इमारतींच्या बांधकामापुरता मर्यादित नसावा, तर त्यांच्या स्वरूपात स्थानिक ओळख, इतिहास, संस्कृती आणि आधुनिक सुविधांचा समतोल दिसला पाहिजे.