

UP Decriminalizes 99% of Criminal Provisions in Industrial Laws
Sakal
उत्तर प्रदेशातील उद्योग आणि व्यापार वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने १० प्रमुख औद्योगिक कायद्यांमधील सुमारे ९९ टक्के फौजदारी (Criminal) तरतुदी (Provisions) आता रद्द केल्या आहेत.