Uttar Pradesh: जगभरात काम करणाऱ्या व्यावसायिकांना 'घरवापसी'ची संधी देणार योगी सरकार; हवाई प्रवासाचा खर्चही मिळणार
Homecoming Scheme: जगभरातील यूपी व्यावसायिकांसाठी योगी सरकारची ‘घरवापसी’ संधी; रोजगार आणि हवाई प्रवास खर्चाची सुविधा उपलब्ध. सेवा क्षेत्राला गती देण्यासाठी लखनऊमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित; राज्यात गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न.
उत्तर प्रदेश सरकार जगभरात काम करणाऱ्या राज्यातील व्यावसायिकांना (Professionals) मायदेशी परत येण्याची संधी देणार आहे. त्यांना उत्तर प्रदेशातच त्यांच्या गरजेनुसार रोजगाराचे पर्याय उपलब्ध करून दिले जातील.