Chamoli Tunnel Collapse: अचानक स्फोटाचा आवाज, काही क्षणांत टनल बनली ‘मृत्यूचा सापळा’; 7 जणांचा मृत्यू, वाचलेल्यांनी सांगितला थरार

Chamoli Tunnel Collapse: 7 Workers Dead, 14 Injured and 3 Missing : चमोलीतील पीपलकोटी जलविद्युत प्रकल्पाच्या टनलमध्ये भूस्खलन आणि पाण्याच्या अचानक प्रवाहामुळे 22 मजूर अडकले; 7 जणांचा मृत्यू, 14 जखमी आणि 3 बेपत्ता आहेत.
Chamoli Tunnel Horror: Sudden Blast, Flash Flood Kills 7 Workers

Chamoli Tunnel Horror: Sudden Blast, Flash Flood Kills 7 Workers

esakal

Updated on

चमोली : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी येथे अलकनंदा नदीवर सुरू असलेल्या टीएचडीसीच्या विष्णुगाड-पीपलकोटी जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात गुरुवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली. भूस्खलन आणि पाण्याच्या अचानक झालेल्या प्रवाहामुळे बोगद्यात काम करणारे 22 मजूर अडकले. एसडीआरएफच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सात मजुरांचा मृत्यू झाला असून 14 जखमी मजुरांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, गोपेश्वर येथे दाखल करण्यात आले आहे. तीन मजूर अद्याप बेपत्ता आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com