
Uttarakhand
esakal
Uttrakhand :
उत्तराखंडचे मुख्यमंत्री समाजातील सर्व घटकासाठी कार्यतत्पर आहेत. मुख्यमंत्री धामी यांनी सोमवारी मुख्यमंत्री कॅम्प कार्यालयातून डॉ. भीमराव आंबेडकर समाजकल्याण बहुउद्देशीय शिबिर रथाला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. हा रथ राज्यभर फिरून लोकांना सरकारी योजनांबाबत जनजागृती करणार आहे.