
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे जनतेचे लाडके मुख्यमंत्री आहेत. कारण, ते जनतेमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतात. आता हेच घ्या ना, भराडीसैंणमधील लोकांसाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हातांनी चहा बनवून दिला. तसेच, स्वत:ही चहाचा आस्वाद घेत जनतेशी संवाद साधला.