CM Pushkar Singh Dhami: 'बुके नव्हे, बुक द्या' 'उत्तराखंडचे सीएम धामी झाले भावूक, म्हणाले 'आपली भाषा वाचवा..'
Uttarakhand CM Pushkar Singh Dhami Urges Books Over Bouquets: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी “उत्तराखंड राज्याचा नवीन राजकीय इतिहास” या पुस्तकाच्या विमोचन कार्यक्रमात पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित केले.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी स्पष्ट केले आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) कितीही प्रगत झाले तरी, ज्ञानाची, विचारांची आणि समजेची खोली मिळवण्यासाठी पुस्तकांना पर्याय नाही.