
एकीकडे आयटी क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. लोकांच्या मनात शेती, शेतकरी यांच्याबद्दलचे प्रेम आटू लागले आहे. तर दुसरीकडे काही लोक कितीही मोठ्या पदावर विराजमान असले तरी त्यांची नाळ आजही मातीशी जोडलेली असते. याची प्रचिती आज संपूर्ण देशाला आली आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चक्क शेतात भात लावण केली.