
समान नागरी कायदा लागू करणारं देशातलं पहिलं राज्य म्हणून उत्तराखंडला ओळखलं जाणार आहे. आता उत्तराखंड सरकार या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पाऊले उचलत आहे. राज्याच्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये UCC युनिट्सची स्थापना केली जाणार आहे. यामुळे अपघात झालेल्या रूग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी जिल्हा रूग्णालयांना मोठा प्रमाणात निधी दिला जाणार आहे.