Government Hospitals: सरकारी डॉक्टरांना एक्स्ट्रा इन्कमचा मार्ग खुला? रुग्णालयातच संध्याकाळी खाजगी प्रॅक्टिसची मिळणार परवानगी

Proposal allows government doctors to run paid evening OPD inside state hospitals after duty hours: बाहेर क्लिनीक चालवण्यास मनाई, ऑपरेशन अन् उपचार सरकारी हॉस्पिटलमध्येच; लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet) बैठकीत मंजुरीसाठी येणार प्रस्ताव!
private practice for government doctors through evening OPD in public hospitals

private practice for government doctors through evening OPD in public hospitals

esakal

Updated on

डेहराडून (उत्तराखंड): राज्यातील सरकारी रुग्णालयांची क्षमता वाढवणे, डॉक्टरांची कमतरता भरून काढणे आणि रुग्णांना संध्याकाळच्या वेळीही तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे यासाठी उत्तराखंड सरकार एका नव्या मॉडेलवर विचार करत आहे. या प्रस्तावानुसार सरकारी डॉक्टरांना त्यांच्या नियमित ड्युटीनंतर सरकारी रुग्णालयाच्या आवारातच ठरावीक वेळेत सशर्त खाजगी प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

आरोग्य विभागाच्या या प्रस्तावाचा उद्देश डॉक्टरांना अतिरिक्त उत्पन्नाची संधी देण्यासोबतच सरकारी रुग्णालयांमधील सुविधा आणि वैद्यकीय उपकरणांचा अधिक प्रभावी वापर करणे हा आहे. मात्र, या प्रॅक्टिससाठी कठोर नियम आणि अटी लागू केल्या जाणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com