

Uttarakhand government announces an ad-hoc bonus of up to Rs 7,000 for eligible employees.
esakal
उत्तराखंड : उत्तराखंड सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी राज्यातील पात्र कर्मचाऱ्यांना तदर्थ बोनस (Ad-hoc Bonus) देण्याचा शासनादेश जारी केला आहे. या निर्णयानुसार, ४,८०० रुपये ग्रेड-पेपर्यंतच्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांना कमाल ७,००० रुपयांपर्यंत बोनस मिळू शकतो. राज्याच्या वित्त विभागाने या बोनससाठी पात्रता, सेवा कालावधी आणि अपात्रतेसंबंधीच्या अटी स्पष्ट केल्या आहेत.