Uttarakhand Government: उत्तराखंड सरकारचे पाच वर्षांचे रिपोर्ट कार्ड जाहीर; ३६ हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्या

Uttarakhand Five Year Report Card Highlights Job Creation: पाच वर्षांत ३६ हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्या; उत्तराखंड सरकारचा मोठा दावा
Uttarakhand Five Year Performance Report Shows More Than 36000 Youth Got Government Jobs Under State Government Initiatives

Uttarakhand Five Year Performance Report Shows More Than 36000 Youth Got Government Jobs Under State Government Initiatives

sakal

Updated on: 

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी गुरुवारी देहरादून येथे आयोजित कार्यक्रमात राज्य सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजाचा अहवाल अर्थात ‘रिपोर्ट कार्ड’ प्रसिद्ध केला. रोजगार, महिला सक्षमीकरण, गुंतवणूक, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील कामांचा आढावा त्यांनी यावेळी मांडला. गेल्या पाच वर्षांत ३६ हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्याचे, तर ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये मिळालेल्या गुंतवणूक प्रस्तावांपैकी एक लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचे प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाल्याचे धामी यांनी सांगितले.

Loading content, please wait...