

Mahalakshmi Kit Scheme
esakal
बाळंतिणी महिला आणि नवजात बालकांच्या पोषणासोबतच स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी उत्तराखंड सरकारची 'मुख्यमंत्री महालक्ष्मी किट योजना' राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना बाळाच्या जन्मानंतर आई आणि नवजात बाळासाठी आवश्यक पोषण, स्वच्छता आणि दैनंदिन वापराच्या वस्तू असलेली महालक्ष्मी किट मोफत दिली जाते.