UPSC ते CAT-GATE; आता विद्यार्थ्यांना मिळणार मोफत ऑनलाईन कोचिंग, काय आहे मुख्यमंत्री युवा भविष्य निर्माण योजना?

UPSC ते CAT-GATEपर्यंत स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग; पर्वतीय व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना घरबसल्या दर्जेदार मार्गदर्शनाची संधी
Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami launches an initiative to provide free online coaching for competitive and entrance examinations to college students.

Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami launches an initiative to provide free online coaching for competitive and entrance examinations to college students.

Sakal

Updated on

उत्तराखंडातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी 'मुख्यमंत्री युवा भविष्य निर्माण योजना-२०२६' ला मंजुरी दिली आहे. या योजनेचा औपचारिक शुभारंभ लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आर्थिक अडचणी किंवा भौगोलिक परिस्थितीमुळे महागडे कोचिंग घेता न येणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com