
उत्तराखंडमधील रामनगर शहरातील एक धक्कादायक प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. ड्रग्जचे व्यसन असलेल्या १७ वर्षांच्या मुलीने एचआयव्हीचा प्रसार वेगाने केला आहे. गेल्या दीड वर्षात किमान १९ पुरुषांना एचआयव्हीची लागण झाली आहे. या पुरुषांना हे माहित नव्हते की, ते ज्या मुलीशी लैंगिक संबंध ठेवत होते ती एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे.