
Uttarakhand
saka prime
आजकाल सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ येतात ज्यामध्ये मुलं आपल्या आई-वडिलांना रस्त्यावर, गर्दीच्या ठिकाणी सोडून देतात. ते घरी असतील तर त्यांचे हाल करतात. देशभरात अशा अनेक गोष्टी घडत आहेत. वयाच्या उतरंडीला वृद्धांना हाल सोसावे लागू नयेत यासाठी उत्तराखंड राज्याचे दयाळू मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.