

Uttarakhand CM Dhani Addresses Silver Jubilee Session
Sakal
"पतवार चलाते जाएंगे, मंजिल आएगी.. आएगी.." या प्रेरणादायी शब्दांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी विधानसभेतील एक तासाहून अधिक चाललेले आपले भाषण संपवले. उत्तराखंड राज्याच्या स्थापनेला रौप्यमहोत्सव (२५ वर्षे) पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात त्यांनी हे भाषण केले.