

Winter Tourism
sakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रसारित झालेल्या 'मन की बात' कार्यक्रमात उत्तराखंडबद्दल आपला विशेष स्नेह व्यक्त केला. त्यांनी राज्यात हिवाळी पर्यटन (Winter Tourism), ॲडव्हेंचर स्पोर्ट्स (Adventure Sports) आणि वेडिंग डेस्टिनेशन (Wedding Destination) च्या असलेल्या प्रचंड संभाव्यतांवर प्रकाश टाकला.