young taekwondo player seeks financial help
esakal
Uttarakhand athlete sports funding support : युवा संवाद कार्यक्रमात एका शाळकरी तायक्वांदो खेळाडू मुलीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे सुमारे दीड लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी केली होती. या प्रकरणानंतर एका सरकारी अधिकाऱ्याने मुलीकडे लाच मागितल्याचा दावा काही राजकीय घटकांकडून करण्यात आला. मात्र, प्रशासनाने या दाव्याचे खंडन करत प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट केली (Uttarakhand athlete sports funding support) आहे.