भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' नेत्याची निवड

वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

डेहराडून : कालाढुंगीचे आमदार बन्सीधर भगत यांची उत्तराखंड भाजप प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. नैनितालचे खासदार अजय भट्ट यांच्याकडून ते पदभार स्वीकारणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भट्ट यांनी मागील वर्षी अध्यक्षपदाचा तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला होता आणि त्यानंतर मुदतवाढ देण्यात आली होती. 69 वर्षीय बन्सीधर भगत हे उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री राहिले आहेत.

पवारांनी केलेले विधान योग्यच; इतिहासकार कोकाटे यांचे मत

उत्तराखंडमध्ये दोन वर्षांनंतर विधानसभा निवडणूक होत असून, त्यादृष्टीने पक्षाची बांधणी करणार असल्याचे भगत यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी पत्रकार परिषदेत बन्सीधर भगत यांच्या निवडीची घोषणा केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttarakhands New BJP President Bansidhar Bhagat Elected Unopposed