Mizoram governor president : राष्ट्रपती मुर्मू यांनी पाच राज्यपालांची नियुक्ती आणि बदल्यांची घोषणा केली. जनरल व्ही. के. सिंह यांची मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाच राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्या आणि बदल्या केल्याची घोषणा आज राष्ट्रपती भवनाच्या वतीने करण्यात आली.