Road Accident : नशेत चालवली महागडी कार, चौघांना उडवले, महिलेचा मृत्यू; 'ओम नमः शिवाय' ची गर्जना करत म्हणाला...

Vadodara Accident News : गुजरातच्या वडोदरातील करेलीबाग भागात अपघाताची भीषण घटना घडली आहे. तरुण दारुच्या नशेत तरुणाने दुचाकीवरील महिलेसह चौघांना उडवलं आहे.
Vadodara Car Driver Kills Woman
Vadodara Car Driver Kills Womanesakal
Updated on

Vadodara Car Driver Kills Woman : भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या एक २६ वर्षीय तरुणाने दुचाकीवर जाणाऱ्या एक महिलेला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com