Vaishno Devi Temple : माता वैष्णोदेवीला भाविकांचे भरभरून दान; २०२४-२५ मध्ये १७१ कोटींची देणगी जमा

Jammu And Kashmir : माता वैष्णोदेवी मंदिराला भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दान मिळाले असून, २०२४-२५ मध्ये तब्बल १७१ कोटींची देणगी जमा झाली आहे. कोरोना काळात हा आकडा केवळ ६३.८५ कोटी होता.
Vaishno Devi Temple
Vaishno Devi Templesakal
Updated on

जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील हिंदू धर्मीयांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या माता वैष्णोदेवी मंदिरात भाविकांच्या दानात लक्षणीय वाढ झाली आहे. भाविकांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षात (जानेवारी २५पर्यंत) १७१.९० कोटींचे दान दिले आहे. कोरोना काळात २०२०-२१ मध्ये हाच आकडा ६३.८५ कोटी इतका होता, अशी माहिती श्री माता वैष्णोदेवी देवस्थान मंडळाने दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com