Vaishno Devi Temple : वैष्णोदेवी मंदिराच्या सुरक्षेत मोठी चूक; गर्भगृहाचे फोटो पहिल्यांदाच सार्वजनिक; कंटेंट क्रिएटरविरोधात गुन्हा दाखल

Vaishno Devi Temple security breach : शिखा नावाच्या कंटेंट क्रिएटरने हे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघकीस आला. याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
Vaishno Devi Temple security breach

Vaishno Devi Temple security breach

esakal

Updated on

वैष्णो देवी मंदिराच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. या मंदिरातील पवित्र गुहा आणि गर्भगृहाचे फोटो पहिल्यांदाच सार्वजनिक झाले आहेत. एका शिखा नावाच्या कंटेंट क्रिएटरने हे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघकीस आला. याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com