

Vande Mataram
sakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' च्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. ते म्हणाले की, या गीताने स्वातंत्र्यलढ्यादरम्यान देशाला एकतेच्या सूत्रात बांधण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.