Nitin Gadkari, Ambazari Lake, Nagpur pollution,
esakal
वाराणसी विमानतळावर आज सकाळी सुरक्षा तपासणीदरम्यान धक्कादायक प्रकार घडला आहे. परवानाधारक पिस्तुलाची तपासणी सुरू असतानाच अचानक गोळी सुटली. या गोळीबारात विमानतळावरील सुरक्षा तपासणीच्या कामात असलेले दोन कर्मचारी जखमी झाले. दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, घटनेनंतर विमानतळ परिसरात काही काळ खळबळ उडाली.