Varanasi Dubai Township: वाराणसीत अवतरणार 'दुबई'! १० गावं होणार कोट्यधीश; ४६९ हेक्टरवर हायटेक शहर वसणार

Varanasi: वाराणसीत दुबईच्या मॉडेलवर आधारित ४६९ हेक्टरवर भव्य हायटेक टाउनशिप उभारली जाणार असून, १० गावांच्या जमीनमालक कोट्यधीश होणार आहेत. या टाउनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शाळा, रुग्णालये, उद्याने, बाजारपेठा आणि रुंद रस्ते यासह सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध होतील, त्यामुळे शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे.
varanasi township project dubai

varanasi township project dubai

esakal

Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीचा चेहरामोहरा आता पूर्णपणे बदलणार आहे. दुबईच्या धर्तीवर वाराणसीमध्ये एक अतिशय आधुनिक आणि भव्य टाउनशिप उभारली जाणार असून, यामुळे परिसरातील १० गावांमधील जमीनमालक आता कोट्यधीश होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com