

Damaged front portion of the pilgrims' bus after a severe crash on the Varanasi-Gorakhpur highway, leaving multiple injured.
esakal
Maharashtra Pilgrims Bus Accident on Varanasi-Gorakhpur Highway : उत्तरप्रदेशातील वाराणसी- गोरखपूर महामार्गावर महाराष्ट्रातील भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. यात २ ज्येष्ठ महिलांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले . यातील एक महिला बुलढाणा तर दुसरी महिला अकोला जिल्ह्यातील आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.