Indian Navy Chief: कोण आहेत व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन? पुढील नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती

Who is Vice Admiral Krishna Swaminathan: पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख स्वामिनाथन नौदल आधुनिकीकरण आणि सागरी सुरक्षेला गती देणार; राजा सुब्रमणी यांच्या नियुक्तीमुळे लष्करी कमांड संरचनेत महत्त्वपूर्ण बदल
Vice Admiral Krishna Swaminathan

Vice Admiral Krishna Swaminathan

esakal

Updated on

भारत सरकारने नौदल आणि संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांची भारतीय नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी (निवृत्त) यांना नवीन संरक्षण प्रमुख (सीडीएस) पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या दोन्ही नियुक्त्या देशाच्या सागरी आणि एकात्मिक लष्करी नेतृत्वाला नवीन दिशा देणाऱ्या मानल्या जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com