Kashi visit: 'गंगा स्नानाने बदलले माझे जीवन, मांसाहार सोडून स्वीकारली शुद्ध शाकाहारी जीवनशैली,' उपराष्ट्रपतींनी काशीत सांगितला अनुभव
CP Radhakrishnan Ganga Bath Sparked a Life-Changing Transformation: उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी सांगितले, गंगा स्नानानंतर जीवनात घडला अध्यात्मिक बदल. मांसाहार सोडून स्वीकारली शुद्ध शाकाहारी जीवनशैली.
उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन हे काल, शुक्रवारी उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात आले होते. या दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत तमिळ समाजाने चालवलेल्या नवीन धर्मशाळेचे उद्घाटन केले.