Vice President Questions CJI’s Role in Appointments : सीबीआय संचालकासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेत सरन्यायाधीशांचं काय काम? असा प्रश्न उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उपस्थित केला आहे. तसेच लोकशाही संस्थांनी त्यांच्या ठरवलेल्या कार्यक्षेत्रात राहून काम करणे आवश्यक आहे, असंही ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.