esakal | पाहा व्हिडिओ : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द का केलं?
sakal

बोलून बातमी शोधा

पाहा व्हिडिओ : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द का केलं?

पाहा व्हिडिओ : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द का केलं?

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या वैधतेवर आज बुधवारी महत्त्वाचा निकाल दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण हे संविधानात बसणारं नाहीये, असं म्हटंल आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला सार्वजनिक शिक्षण आणि नोकरीत सामाजिक आणि शैक्षणिक मागास गटातून दिलेलं आरक्षण असंवैधानिक आहे, असं सुप्रीम कोर्ट म्हणतंय.

गेली तब्बल चार दशके सुरु असलेल्या या लढ्याअंती या आरक्षणाचा निर्णय रद्द का बरे करण्यात आला? ही लढाई आता इथेच संपली का? नेमकं कोर्टाने म्हटलंय तरी काय? याविषयीच आपण आज बोलणार आहोत, 'आज काय विशेष'मध्ये...

पहा व्हिडीओ : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द का केलं?