देशात खळबळ! माजी शिक्षणमंत्र्यांना शंभर कोटींच्या लाच प्रकरणात अटक; तामिळनाडू सरकारची मोठी कारवाई

Former TN Education Minister Anbil Mahesh Poyyamozhi Arrested: विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे अन्बिल महेश पोय्यामोळी यांना या प्रकरणात पाचवे आरोपी करण्यात आले आहे.
Chennai news

Chennai news

esakal

Updated on: 

Chennai CCB arrests former DMK minister Anbil Mahesh Poyyamozhi: तामिळनाडूचे माजी शालेय शिक्षणमंत्री आणि द्रमुकचे ज्येष्ठ नेते अन्बिल महेश पोय्यामोळी यांना सोमवारी चेन्नईत अटक करण्यात आली आहे. खाजगी शाळांना सरकारी परवानग्या आणि मंजुरी देण्याच्या बदल्यात कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याच्या गैरव्यवहार प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर काही तासांतच ही अटकेची कारवाई करण्यात आली.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com