CM Vijay Thalapathy Jan Gan Man: विजय थलपतींचा धाडसी निर्णय, तब्बल २५ वर्षांचा नियम मोडला; तामिळ विधानसभेत पहिल्यांदाच राष्ट्रगीत गायले

Tamil Nadu Assembly National Anthem : तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांनी ऐतिहासिक निर्णय घेत २५ वर्षांपासूनची प्रथा बदलली. तामिळनाडू विधानसभेत प्रथमच राष्ट्रगीत गायले गेले असून राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी या निर्णयाचे कौतुक केले.
CM Vijay Thalapathy Jan Gan Man Tamil Nadu Assembly National Anthem historic move

CM Vijay Thalapathy Jan Gan Man Tamil Nadu Assembly National Anthem historic move 

esakal

Updated on

Tamil Nadu Assembly News : तमिळनाडूमध्ये विजय थलपती मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात अनेक मोठे धाडसी निर्णय घेण्यात येत आहेत. १८ जून रोजी झालेल्या विधानसभा अधिवेशनाच्या प्रारंभी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या अभिभाषणानंतर राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. अनेक वर्षांनंतर तमिळनाडू विधानसभेत 'जन गण मन'चा स्वर घुमल्याने या घडामोडीची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com