Vikramaditya Vedic Clock : भारतीय परंपरेला उजाळा! विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे अनावरण, हे कसे काम करणार?

Vikramaditya Vedic Clock Launch in Madhya Pradesh : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल अ‍ॅपचे अनावरण केले
Vikramaditya Vedic Clock Launch in Madhya Pradesh
Vikramaditya Vedic Clock Launch in Madhya Pradeshesakal
Updated on
Summary
  • विक्रमादित्य वैदिक घड्याळ भोपाळ येथे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते अनावरण झाले.

  • या घड्याळात प्राचीन भारतीय कालगणनेनुसार अचूक वेळ आणि सण-उत्सवांची माहिती मिळते.

  • उज्जैनचे ऐतिहासिक वेळ केंद्र म्हणून महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते आज बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण करण्यात आले. या माध्यमातून अचूक वेळ समजू शकेल. कालगणनेची ही वैदिक पद्धत भारताचा समृद्ध प्राचीन, सांस्कृतिक वारसा असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. या घड्याळाच्या निर्मितीमध्ये राज्याच्या उच्चशिक्षण आणि सांस्कृतिक विभागाने मोलाची भूमिका पार पाडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com