Divorce Freedom Celebration
esakal
Divorce Freedom Celebration : घटस्फोट (तलाक) म्हटलं की दु:ख, अश्रू आणि तुटलेल्या स्वप्नांचीच आठवण होते. बहुतांश लोकांच्या मते घटस्फोटानंतर आयुष्य अधिक कठीण आणि एकाकी होतं. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने ही पारंपरिक धारणा बदलून टाकली आहे.