
बिहारमधील पूर्णिया येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका ६० वर्षीय वकीलाने ५० वर्षीय विवाहित महिला डॉक्टरसोबत पळून गेला. जेव्हा त्या दोघांनाही पकडण्यात तेव्हा वकिलाने सांगितले की, ती त्यांच पहिलं प्रेम होती. दोघेही शाळेत एकत्र शिकले, तेव्हापासून ते एकमेकांवर प्रेम करत होते. तिची वाट पाहत त्याने आजपर्यंत लग्नच केले नाही.