Telangana farmer viral harvest video
esakal
Telangana Farmer’s Viral Video Wins Hearts : तेलंगणातील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्याने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसणारा निरागस आनंद प्रत्येकाला भावूक करून जात आहे. आपल्या कष्टाचे फळ मिळाल्यानंतर व्यक्त झालेला हा आनंद लोकांना पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पाहण्यास भाग पाडत आहे.