VIDEO : 'देव कोणत्या रूपात भेटेल, सांगता येत नाही…'; मंदिराबाहेर बसलेला कुत्रा देतोय 'आशीर्वाद', पाहा मनाला भिडणारा व्हिडिओ
Devotees Amazed as Temple Dog Offers Blessings : अनेक भक्त त्याच्या या हावभावाने भारावून जाऊन त्याला स्पर्श करतात किंवा प्रेमाने थोपटतात. त्याच्या भोवती असलेले इतर लोकही हे दृश्य कौतुकाने पाहतात.
Viral Dog Blessing Video : सोशल मीडियावर दररोज अनेक अनोखे आणि मनाला भिडणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. मात्र, अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने नेटिझन्सची मने अक्षरशः जिंकून घेतली आहेत.