Viral Video : महिलांची अंधश्रद्धा; चारचौघात खाताहेत चाबकाचे फटके

हा व्हिडीओ एका ट्विटर युजरने पोस्ट केलाय.
viral video
viral videoटिम ई सकाळ

एक मनाला हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर आलाय. महिलांना बसून त्यांना रस्सीचा चाबुक दिला जात आहे आणि महिला सुद्धा याला प्रतिसाद देताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ एका ट्विटर युजरने पोस्ट केलाय. या व्हिडीओला त्याने महिला आपला धर्म निभावताना.. असे कॅप्शन दिले आहे.

या व्हिडीओ मध्ये अनेक महिला एका रांगेत डोकं टेकवून बसल्या आहेत तर रस्सीचा चाबुक घेण्याकरिता एक एक महिला डोक्याच्या वरती हात जोडत समोर येत आहे आणि व्हिडीओ मध्ये दिसत नसलेला एक व्यक्ती त्या महिलांना त्यांच्या हातावर रस्सीचा चाबुक देत आहे. हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे.

viral video
भाड्याच्या घरात नोटांची थप्पी, आयकर विभागाकडून सुमारे चार कोटी जप्त

हा वायरल व्हिडिओ असल्याने मुळात हा व्हिडिओ कुठला आहे आणि या घटनेमागील काय पार्श्वभूमी आहे हे अद्याप स्पष्ट नाही तरीसुद्धा धार्मिकतेला आहारी जाऊन ही घटना असावी, ही शक्यता नाकारता येत नाही. नजरेसमोर येणाऱ्या या व्हिडीओने अनेक प्रश्न निर्माण केले आहे.

(Disclaimer : अशा कुठल्याही अंधश्रध्देला सकाळ माध्यम समर्थन करत नाही.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com