NASA Voyager Mission: पृथ्वीपासून २६ अब्ज किलोमीटर दूर! व्हॉएजर १ गाठणार एक प्रकाशदिवसाचे अंतर; अवकाशात घुमतोय मराठीचा आवाज

Voyager 1 Set to Reach One Light Day From Earth: ५५ भाषांतील संदेश घेऊन व्हॉएजर १ अवकाशात; मराठी भाषेलाही मिळाले स्थान
NASA Voyager 1 Mission Set to Reach One Light Day From Earth After 49 Years With Marathi Message and Indian Music on Board

NASA Voyager 1 Mission Set to Reach One Light Day From Earth After 49 Years With Marathi Message and Indian Music on Board

sakal

Updated on: 

वॉशिंग्टन: अब्जावधी किलोमीटर दूर, जिथे सूर्यप्रकाशाची किरणेही थकून मावळतात, अशा अंधाऱ्या आणि असीम अवकाशात मानवाने एक सुवर्णअध्याय लिहिला आहे. पृथ्वीपासून तब्बल एक प्रकाशदिवस अंतरावर मजल मारत, मानवाच्या जिद्दीचे प्रतीक असलेले ‘व्हॉएजर १’ हे अंतराळ यान एका ऐतिहासिक टप्प्यावर येऊन ठेपले आहे.

Loading content, please wait...