VVR Krishnamraju’s Amaravati esakal
देश
Amravati ‘Prostitute Capital’ Remark : ''अमरावती ही वेश्यांची राजधानी'', वरिष्ठ पत्रकाराच्या टिप्पणीनंतर मोठा वाद, नेमकं काय घडलं?
Latest Marathi News : या विधानानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका टीव्ही चॅनलवरील चर्चेदरम्यान त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. या विधानाची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली आहे.
VVR Krishnamraju’s Amaravati ‘Prostitute Capital’ Remark Sparks Outrage : वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक वी.व्ही.आर. कृष्णमराजू यांच्या एका विधानाने मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीला ‘वेश्यांची राजधानी’ असे संबोधले आहे. या विधानानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका टीव्ही चॅनलवरील चर्चेदरम्यान त्यांनी हे वादग्रस्त विधान केले.