वधूच्या पाळीव कुत्र्याला वराच्या कुटुंबाकडून मारहाण; वातावरण तापलं अन् थेट लग्नच रद्द झालं, कुठं घडली घटना?

UP Wedding Called Off: उत्तर प्रदेशात चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. एका लग्न सोहळ्यात पाळीव कुत्र्यामुळे वाद निर्माण झाला असून लग्न मोडल्याचे प्रकरण समोर आले आहे.
UP Wedding Called Off due to pet dog

UP Wedding Called Off due to pet dog

ESakal

Updated on

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. एका लग्न सोहळ्यात पाळीव कुत्र्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर अगदी हाणामारीत झाले. यामुळे वधू पक्षानं लग्नास नकार दिला असून अवघ्या क्षणात लग्न मोडल्याचे प्रकरण समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com