TMC student union cash controversy West Bengal
esakal
कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) संलग्न विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयातून मोठ्या प्रमाणात जळालेल्या नोटा आढळून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली (Burnt Cash Found Kolkata) आहे. या नोटांची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असू शकते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.