West Bengal Election : मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का

BJP Leads : भवानीपूरमध्ये सुवेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी यांच्यात अत्यंत चुरशीची लढत सुरू. ममता बॅनर्जी सध्या सुमारे ३००० मतांनी आघाडीवर, पण निकाल अनिश्चित. २०२१ च्या निकालांच्या तुलनेत यावेळी भाजपने शहरी आणि ग्रामीण भागात मोठी वाढ नोंदवली.
West Bengal Election : मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का
Updated on

पश्चिम बंगाल विधानसभेच्या २९४ जागांसाठी आज मतमोजणी सुरू असताना सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजप १६७ जागांवर आघाडीवर आहे. तृणमूल काँग्रेस प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला असून दोन दशकांनंतर सत्तांतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com