हुगळी, पश्चिम बंगाल : भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचा दावा केला जातो; पण याच देशातली एक सरकारी शाळा (West Bengal School) अशीही आहे, जिथं विद्यार्थी आणि शिक्षकांना छत्री घेऊन वर्गात बसावं लागतंय. कारण छत गळतं, भिंती कोसळतायत आणि वर्गात पाणी साचत आहे.