

Bengal Politics,
ESakal
पश्चिम बंगाल विधानसभेने सोमवारी इतर मागासवर्गीय आरक्षणाशी संबंधित दोन महत्त्वपूर्ण सुधारणा विधेयकांना मंजुरी दिली. १८६ आमदारांनी बाजूने, १७ जणांनी विरोधात मतदान केले, तर सहा जण तटस्थ राहिले. या नवीन कायद्यांमुळे राज्यातील ओबीसी आरक्षण प्रणालीत लक्षणीय बदल होणार आहेत. आरक्षणाची रचना १७ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली असून, ओबीसी प्रवर्गांचीही पुनर्रचना करण्यात आली आहे.